Book Natak Tickets Online on रंगभूमी.com
Loading मराठी नाटकं

« All मराठी नाटकं

  • This मराठी नाटक has passed.

अंडासेल + द रेप

June 11, 2022, 6:00 PM at The Base, Pune

Andacell + The Rape Marathi Natak

अंडासेल

लेखक-दिग्दर्शक – शिवम पंचभाई
कलाकार – मंथन काळपांडे, दर्शन कुलकर्णी, कौशिक कुलकर्णी, स्वराली पेंडसे, अतुल कूडळे, किशोर क्षीरसागर, लकी वाघमारे
प्रकाशयोजना – लीना जोशी
संगीत संयोजन – चैतन्य बीडकर

अंडासेल ही जेल मधली एक शिक्षा आहे. अंडासेल मध्ये अडकलेल्या दोन कैद्यांची ही गोष्ट आहे. माणूस एकटं असेल तर त्याच्या वागण्यात कश्या पद्धतीने बदल होऊ शकतो. या बाबतीत हे नाटक मूलतः भाष्य करतं.या नाटकाचं सादरीकरण Emersive नाट्यप्रकारात केलं जातं.


द रेप

मूळ लेखिका – फ्रँका रामे
दिग्दर्शक – महेश खंदारे
सादरकर्ती – धनश्री साठे

द रेप हे एकल नाट्य एका बाईने तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचं केलेलं कथन आहे. आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराचे ती वर्णन करते आहे. राजकीय मुद्द्यांवर उघडपणे बोलत असल्याने तिला हि शिक्षा देण्यात आली होती. तिला जन्माची अद्दल घडवून तिचं तोंड कायमचं बंद करण्याचा त्यांचा हेतू होता. पण तिने तो हेतू साध्य होऊ दिला नाही. ती त्यानंतरही बोलतच राहिली.

Venue

The Base, Pune
Building No. 3, 306, First Floor, Rescon Company Compound, 43/1, off Karve Road, beside Amazon office, Erandwane, Pune, Maharashtra
Pune, Maharashtra 411038 India
+ Google Map