Book Natak Tickets Online on रंगभूमी.com
Loading मराठी नाटकं

« All मराठी नाटकं

  • This मराठी नाटक has passed.

अभिजात नाट्य महोत्सव

August 14, 2022, 12:00 PM at Tilak Smarak Mandir, Pune (टिळक स्मारक मंदिर, सदाशिव पेठ)

Abhijaat Natya Majotsav Thane

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार…

🎭 “अभिजात नाट्य महोत्सव” ठाणे 🎭

शनिवार दिनांक १४ ऑगस्ट, २०२२
दुपारी १२:०० ते रात्रौ १२:००
टिळक स्मारक मंदिर, पुणे

नाटके:
१. टिळक आणि आगरकर
२. वासूची सासू
३. होय! मी सावरकर बोलतोय!

'अभिजात नाट्य महोत्सव' चे पुढील प्रयोग

To add your own show or event to this Shows Calendar, please email us at [email protected] or WhatsApp us at 999-256-256-1.