Natyadarbar #2 • Entry Tickets

200.00

७ एप्रिलचा रविवार ‘नाट्यदरबार’साठी!!!
नाट्यमय रविवारी बघा दोन दर्जेदार स्त्री एकपात्री दीर्घांक!

१. शक्तिमान ने स्कर्ट का घातलाय?
सादरकर्ती — भाग्यश्री पवार
दिग्दर्शन — तेजस कुलकर्णी
१६+ वयोमर्यादा अनिवार्य

२. यात्रा
सादरकर्ती — सुकन्या गुरव
लेखन-दिग्दर्शन — मुक्ता बाम

🗓️ : ७ एप्रिल, २०२४
🕣 : रात्रौ ८:३० वाजता
📍 : प्रबोधनकार ठाकरे सभागृह(मिनी थिएटर), बोरीवली

SKU: RGBNTDB2 Category:

रंगभूमी.com आयोजित
अवतरण अकादमी प्रस्तुत

नाट्यदरबार #२

दर्जेदार नाट्यानुभवांची रंगतदार मैफल!

पहिल्या हाऊसफुल्ल ‘नाट्यदरबार’ नंतर पुन्हा एकदा… तितकाच नाट्यमय! पण, यावेळेस थोड्या मोठ्या जागेत!!!

नियम व अटी

१. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
२. एका तिकिटावर एका प्रेक्षकाला प्रवेश मिळेल.
३. आमच्या टीमकडून Wrist-band दिले जातील. ते दाखवूनच प्रवेश मिळेल.
४. दोन्ही दीर्घांकांच्या मधल्या वेळेत अल्पोपहारासाठी १५-२० मिनिटांचे एक मध्यांतर असेल.
५. बाहेरील पदार्थ नाट्यगृहात आणण्यास सक्त मनाई आहे.
६. १६+ वय अनिवार्य आहे.