नाट्यदरबार ०१ – ७ मे २०२३
तारीख: ७ मे २०२३
वेळ: सायंकाळी ७ वाजता
स्थळ: ग्लॅमर अकॅडमी, विवांता हॉस्पिटलच्या बाजूला, चिंचोली बंदर रोड, मालाड(प), मुंबई – ४०००६४ (Google Maps Location here)
आजचे सादरीकरण
१. कडेकोट कडेलोट (टायनी टेल्स, कोल्हापूर)
२. यात्रा (चक्री, पुणे)
सूचना
१. कृपया उशीर करू नये. जास्तीत जास्त १० मिनिटे वाट बघण्यात येईल. प्रयोग सुरू झाल्यावर प्रवेश मिळणार नाही.
२. मर्यादित आसनव्यवस्था असल्यामुळे, तुमचे येणे रद्द होत असल्याचे कळताच आम्हाला तशी आगाऊ सूचना द्यावी. जेणेकरुन, तुम्ही राखीव केलेल्या जागा इतर प्रेक्षकांसाठी खुल्या करता येतील.
Registration Form:
Housefull!
Sorry, registrations are now closed as the limited seats we had are now all filled. We thank you for your co-operation!
Stay tuned for news about the next Natyadarbar shortly.