
- एकदंत क्रिएशन्स निर्मित
मी, स्वरा आणि ते दोघं! • मराठी नाटक
Natak Info
- Synopsis: स्वरा (रश्मी अनपट) ही शिकली सवरलेली, चांगल्या कुटुंबात मोठी झालेली, आणि स्वतःच्या पायांवर उभी असलेली मुलगी वडिल गेल्यावर आई मंजुषासोबत(निवेदिता सराफ) राहत असते. वैयक्तिक आयुष्यात स्वरा कोणाचेही प्रेम मिळण्याच्या बाबतीत कमनशीबीच असते. ह्याउलट, तिची आई स्वराचे वडिल मिस्टर रानडे गेल्यावर नव्याने आयुष्याकडे बघायला शिकतेय. कर्मधर्मसंयोगाने तिचा कॉलेजचा मित्र यशवंत पाटील (विजय पटवर्धन) तिला पुन्हा एकदा भेटतो. इथे प्रेमाच्या बाबतीत सतत अपयशी ठरलेल्या स्वराच्या आयुष्यात ऑफीसमधला मित्र कपिल(सुयश टिळक) नव्याने प्रेमाची आस घेऊन येतो. ह्या सगळ्यात मंजुषाला स्वरासोबत स्वत:च्या आयुष्याची घडीही नीट बसवायची असते. पुढे त्या चौघांच्या आयुष्यात काय घडते, हे कळण्यासाठी तुम्हाला ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ हे नाटक बघायला हवे.
Text Review
Video Review
नाटकाचे पुढील प्रयोग →
- There are no upcoming मराठी नाटकं.