Kurrrr • Kurrrr Marathi Natak • Kurrr • Kurr • Prasad Khandekar Marathi Natak • Vishakha Subhedar Marathi Natak • Paddy Kamble Marathi Natak • Namrata Sabherao Marathi Natak •

- विशाखा सुभेदार, पूनम जाधव
कुर्रर्रर्रर्र • मराठी नाटक
Comedy Natak
- लेखक: प्रसाद खांडेकर
- दिग्दर्शक: प्रसाद खांडेकर
- कलाकार: विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव आणि पंढरीनाथ कांबळे
Natak Crew
- नेपथ्य: संदेश बेंद्रे
- प्रकाश: अमोघ फडके
- संगीत: अमीर हडकर
Natak Info
- Synopsis: अक्षर (प्रसाद खांडेकर) हा एक लेखक असतो आणि त्याची बायको असते पूजा (नम्रता संभेराव). अक्षर आणि पूजा यांच्या लग्नाला पाच वर्षे झालेली असतात. पण त्यांना अजून बाळ होत नसतं. त्यांच्यासोबत पूजाची आई वंदना (विशाखा सुभेदार) ही राहत असते. वंदनाचा नवरा तिला २५ वर्षांपूर्वीच सोडून गेलेला असतो. वंदनाने काळजीपोटी पूजाच्या पाठी बाळासाठी सतत तगादा लावलेला असते. पूजा आईला वरवर समजावत असते की, “होईल गं आई बाळ!” पण तीही मनातून आई होण्यासाठी तरसलेली असते. अक्षर आणि पूजाचे बाळासाठी प्रयत्न सुरूच असतात. अशातच घरात एका माणसाची म्हणजेच पॅडीची एन्ट्री होते. आता पॅडी कोणत्या वेशात येतो? त्याची व्यक्तिरेखा काय? तो घरात आल्यावर त्या तिघांच्या आयुष्यात कोणता मोठ्ठा ट्विस्ट येतो? हे सगळं मी तुम्हाला संगण्यापेक्षा तुम्ही हे नाटक नक्कीच नाट्यगृहात जाऊन बघा.