कलाकार: संपदा जोगळेकर कुलकर्णी, शर्वरी कुलकर्णी बोरकर, शुभांगी भुजबळ, अमृता मोडक, कविता जोशी
Natak Crew
संगीत: मंदार देशपांडे
Natak Info
Synopsis: नाटक, नृत्य आणि संगीत यांचे कलात्मकरित्या तयार केलेले मिश्रण म्हणजे ‘जन्मवारी’ हे मराठी नाटक. अनपेक्षित कथेद्वारे दोन भिन्न परंतु समांतर युगांचे अनुभव देणारी ही एक नाट्यनुभूती.