- शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान निर्मित
I’m पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ • मराठी नाटक
Social Natak
- लेखक: प्रशांत निगडे
- दिग्दर्शक: प्रशांत निगडे
- कलाकार: प्रशांत निगडे, विरीशा नाईक, श्रद्धा शितोळे
Natak Crew
Natak Info
- Synopsis: लेखकाच्या लेखणीतून उमटलेल्या एका प्रश्नातून अख्या नाटकाचा सार कळतो, “या देशात गरीब कोण? जो कागदपत्रे दाखवून गरीब असल्याचे मांडत राहतो तो, की ज्याची नोंदच झाली नाही तो गरीब?” शिकार करणाऱ्या फासेपारधी जमातीतील पुंगळ्या या तरुणाच्या अस्तित्वाची कागदोपत्री नोंदच झालेली नाही. त्याच्या जाळ्यात मनुष्याने कधीही न पाहिलेला एक रहस्यमय पक्षी अडकतो. अस्तित्वात असूनही कायम अदृश्य असणाऱ्या दोन जीवांची ही अद्भुत गोष्ट आहे.
नाटकाचे पुढील प्रयोग →
- There are no upcoming मराठी नाटकं.