![Dada, Ek Good News Aahe Natak Schedule](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2022/02/dada-ek-good-news-aahe-thumbnail-2022.jpg)
- सोनल प्रॉडक्शन्स, प्रिया बापट सादर करीत आहे
दादा, एक गुड न्यूज आहे • मराठी नाटक
Natak Info
- Synopsis: विनीत आणि नमिता हे दोघे भाऊ-बहिण. विनीत CA बनण्याची तयारी करत असलेला अतिशय हुशार पण नात्यांच्या बाबतीत आणि खासकरून आपल्या लहान बहिणीसाठी अतिशय संवेदनशील असा मुलगा. आणि नमिता म्हणजे अवघी वीसेक वर्षांची कॉलेजला जाणारी मुलगी. ह्या नाटकातील आणखी दोन व्यक्तीरेखा म्हणजे त्यांच्या शेजारी राहणारी मैत्रीण मिथिला आणि नमिताचा बॉयफ्रेंड बॉबी.
Text Review
Video Review
नाटकाचे पुढील प्रयोग →
- There are no upcoming मराठी नाटकं.