Saturday, July 31, 2021

Donate

आमच्या सर्व अभिनव उपक्रमांना तुम्ही घर बसल्या यथाईच्छा, यथाशक्ती सहकार्य करुन आमचे प्रोत्साहन द्विगुणित करू शकता.

रंगभूमी.com हा online रंगमंच तमाम नाट्यरसिकांसाठी उभा करण्यात आलेला आहे आणि हा नाट्यडोलारा दिमाखात उभा राहण्यासाठी रसिक प्रेक्षकांची मोलाची साथ अपेक्षित आहे. त्यासाठीच हे आवाहन! तुम्हाला नाट्यसृष्टिशी जोडून ठेवण्याची जबाबदारी आमची आणि आमच्या या सर्व प्रयत्नांना भरभरून प्रेम, प्रतिसाद आणि आर्थिक प्रोत्साहन द्यायची जबाबदारी मायबाप रसिक प्रेक्षकांची 😇🙏