- वेद प्रॉडक्शन हाऊस, एल.एल.पी
हीच तर फॅमिलीची गंमत आहे • मराठी नाटक
Comedy Natak
- लेखक: संतोष पवार
- दिग्दर्शक: संतोष पवार
- कलाकार: शलाका पवार, रमेश वाणी, अजिंक्य दाते, अमोघ चंदन, सिद्धीरुपा करमरकर, सायली देशमुख, आणि सागर कारंडे
Natak Crew
- नेपथ्य: संदेश बेंद्रे
- संगीत: अशोक पत्की
Natak Info
- Synopsis: समोरासमोर राहणाऱ्या दोन कुटुंबामधील प्रत्येक सदस्यामध्ये काही ना काही व्यंग आहे. अशातच त्या कुटुंबांमध्ये एक लव्ह स्टोरी सुरू होते. पुढे त्या लव्ह स्टोरीचं काय होतं? कशा प्रकारे या दोन कुटुंबांमध्ये सोयरिक जुळून येते? आणि ते घडताना काय धमाल उडते? हे बघण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे‘ या नाटकाला भेट द्यावी लागेल. या नाटकाच्या निमित्ताने शलाका पवार व सागर कारंडे यांच्यासोबतच रमेश वाणी, सिद्धीरूपा करमरकर, अजिंक्य दाते, अमोघ चंदन आणि सायली देशमुख हे गुणी कलाकारही आपल्या भेटीस येणार आहेत.
Video Review
नाटकाचे पुढील प्रयोग →
- There are no upcoming मराठी नाटकं.