- This मराठी नाटक has passed.
व्हाया सावरगाव खुर्द
September 18, 2022, 7:00 PM at The Base, Pune
आसक्त प्रस्तुत
दिनकर दाभाडे यांच्या कादंबरीवर आधारित
व्हाया सावरगाव खुर्द
दिग्दर्शक: सुयोग देशपांडे
निर्मिती: आसक्त कलामंच, पुणे
कलाकार: अभिषेक इंगोले, आनंद डांगरे, अतुल जैन, गिरीजा पातुरकर, इंद्रजीत मोपारी, मृणाल टोपले, मुक्ता कदम, रुपाली गोडंबे, स्वप्नील नवले
गाणी: अश्रुबा अंभोरे, गोविंद गायकी, अवंती लाटणकर
वेशभूषा: देविका काळे
प्रकाशयोजना: सचिन लेले
प्रकाशयोजना सहाय्य: यश पोतनीस
नेपथ्य: रवी पाटील
निर्मिती व्यवस्थापक: अभिनव जेऊरकर
रंगमंच व्यवस्था: आयुष बाफना, संजय पालवे, तनिष्क शेलारे
सुलेखन: रमेश इंगळे उत्रादकर
पोस्टर डिझाइन: मुक्ता कदम, पायल पाटील
जाहिरात: कौस्तुभ हिंगणे
प्रसिध्दी छायाचित्रे: स्वप्निल पंडित
विशेष आभार: नुपूर दाभाडे पाटील, वीणा दाभाडे कराळे, हेमंत दिवटे, पेपरवॉल मीडिया आणि प्रकाशन, डॉ. पी.आर.राजपूत, रवींद्र इंगळे चावरेकर, स्नेहल नागदिवे, शुभांगी दामले
तालीम हॉल: इन्क्युबेटर, सुदर्शन रंगमंच, ज्योत्सना भोळे सभागृह