RETAKE: Theatre Premier League 2020 / थिएटर प्रीमियर लीग २०२०

थिएटर प्रीमियर लीग २०२० (Theatre Premier League 2020) च्या माध्यमातून जगभरातील मराठी रसिक एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने या लीगमधील नाटके बघू शकणार आहेत. चार नाटकांचा हा महोत्सव असून यात महाराष्ट्रातील ही उत्तम नाटके दररोज रात्री ८ वाजता सादर होणार आहेत. “थिएटर प्रीमियर लीग २०२०” द्वारे अशा प्रकारचा ऑनलाइन नाट्य महोत्सव महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असून रसिकांसाठी … Continue reading RETAKE: Theatre Premier League 2020 / थिएटर प्रीमियर लीग २०२०