
शब्दांची रोजनिशी
लेखक : रामू रामनाथन / दिग्दर्शक : अतुल पेठे
'शब्दांची रोजनिशी' या नाटकाविषयी...
या नाटकात दोन कथा आहेत. जगातील कुठल्याही भाषेत असतात तशा त्या सुरस आणि चमत्कारिक आहेत. अशा कथा मनोरंजन करतात आणि क्लेशही देतात. त्या अनाकलनीय, अतर्क्य, अघटित इ. इ. असतात. त्या ख-या किंवा कल्पित असतात. तर अशा कहाण्यांची गोष्ट कशी सांगावी? आणि ती आधीच सांगून का टाकावी? ' सगळं एका क्लिक वर कळतं' अशा आजच्या जमान्यात जरा सस्पेन्स राहूदे की. शिवाय नाटक खेळायच्या आधीच त्याबद्दल लिहित राहिलं तर शब्द आटतील, नाही का?
तर पहिली घंटा होण्या आगोदर एक गोष्ट मात्र निश्चितपणे सांगता येईल की शब्दांची रोजनिशी हा अस्सल नाट्यानुभव आहे.
तिकिटे कशी आरक्षित कराल?
[Event Completed. Tickets No Longer Available.]
Note: If your payment source is from outside India (e.g. International Credit Card not issued in India), please click here to purchase tickets in USD amount.
Theatre Premier League 2020 नियमावली
हेल्पलाईन
तिकीट बुकिंग बद्दल शंका अथवा प्रक्रियेमध्ये अडथळा आल्यास 999-256-256-1 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.
नाटकघर, पुणे निर्मित
।। शब्दांची रोजनिशी ।।
लेखक : रामू रामनाथन
अनुवाद : अमर देवगांवकर
रंगावृत्ती आणि दिग्दर्शक : अतुल पेठे
कलाकार : केतकी थत्ते आणि अतुल पेठे
नेपथ्य : प्रदीप मुळ्ये
ध्वनिविचार : साकेत कानेटकर
प्रकाशयोजना : अतुल पेठे
आदिवासी संगीत विचार : प्राची दुबळे
वेशभूषा : रश्मी रोडे
ऐनिमेशन : शुभंकर सौंदणकर, सावनी पुराणिक
निर्मिती व्यवस्था : शरद हुकेरी
सहाय्यक निर्मिती व्यवस्था : आदित्य संतोष
प्रकाशसंयोजन : महेश लांडगे
रंगमंच व्यवस्था : श्याम शिंदे
ध्वनिसंयोजन : यज्ञेश आंबेकर
अक्षरसुलेखन : अच्युत पालव
छायाचित्रे : कुमार गोखले
भित्तिचित्रे : जयंत भीमसेन जोशी
विशेष साहाय्य : स्नेहाली महाजन
विशेष आभार : ओंकार गोवर्धन, राहुल लामखेडे, रणजित मोहिते, पर्ण पेठे, रोहिणी पेठे, वैभव आबनावे, सुव्रत जोशी, आनंद थत्ते, अमृता मोरे, अमृता जोशी, अनिकेत दलाल आणि डॉ.अनघा भट, जयप्रकाश लब्दे,अभिजित वैद्य, वॉटरमार्क प्रकाशन
वृत्तपत्रांतील उल्लेख
लोकप्रभा
“ अस्वस्थ करणारी रोजनिशी ”
लोकसत्ता
“ कृष्णविवरात गडप होणा भाषांचं रुदन ”
महाराष्ट्र टाइम्स
“ अर्थहीन पोकळीतली भयसूचकता ”