Sunday, October 25, 2020

घटोत्कच (मराठी नाटक)

लेखक : आशुतोष दिवाण / दिग्दर्शक : अभिजीत झुंजारराव

'घटोत्कच' या नाटकाविषयी...

ज्याच्या पराक्रमाची कीर्ती कधीच गायली गेली नाही अशा घटोत्कच या वीर योद्याच्या वेगळ्या दृष्टिकोनातून महाभारत दाखवणारं रोमांचकारी नाटक.

तिकिटे कशी आरक्षित कराल?

  • खाली दिलेल्या पिवळ्या रंगाच्या “Buy Tickets Now” button वर क्लिक करावे.
  • तुम्हाला हव्या असलेल्या तिकिटांचे प्रमाण निवडा.
  • “NEXT” button वर क्लिक करून पुढील स्क्रीनवर आपले ईमेल, मोबाईल नंबर, पूर्ण नाव व WhatsApp नंबर भरा.
  • “PROCEED TO PAY” button वर क्लिक करून Payment ची प्रक्रिया पूर्ण करा.
  • Payment Confirmation स्क्रीनवर असलेला Payment ID copy करून त्याची कुठेतरी नोंद करा. हा Payment ID हेच तुमचे तिकीट मानले जाईल.

Theatre Premier League 2020 नियमावली

  • महोत्सवामध्ये सादर होणारा प्रत्येक प्रयोग बघण्यासाठी दर्शकांकडे Facebook अकाऊंट असणे आवश्यक आहे. तुम्ही TPL पाहण्यासाठी तुमचे अथवा इतर कुणाचेही Facebook Account त्यांच्या परवानगीने वापरू शकता.
  • आरक्षित केलेल्या तिकिटाचे मूल्य कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • तिकीट बुकिंग करण्यासाठी तुम्ही पुढील पर्यायांचा वापर करू शकता. UPI (For. e.g.: PhonePe, Google Pay, BHIM, Paytm UPI, etc.), Net Banking, Credit Cards, Debit Cards or Wallet apps.
  • तिकीट बुक करताना तुम्हाला आयोजकांसाठी स्वेच्छामूल्य देण्यासाठी आवाहन केल्याचे दिसून येईल. या स्वेच्छामूल्यामुळे आम्हाला तुमच्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
  • तिकीट बुक झाल्यावर तुम्हाला Payment Receipt तुमच्या ई-मेल आयडीवर पाठवण्यात येईल.
  • महोत्सवातील प्रयोगांचे सादरीकरण खाजगी फेसबुक ग्रुपवर करण्यात येणार आहे. या ग्रुपला जॉईन करण्याची प्रक्रिया तुम्हाला Payment केल्यावर लगेचच पूर्ण करायची आहे. ग्रुप जॉईन केल्याशिवाय दर्शकांना प्रयोग पाहता येणार नाही, तसेच चुकीचा Payment ID टाकल्यास किंवा Payment ID ची जागा मोकळी सोडल्यास तुमचा प्रवेश अवैध मानण्यात येईल.
  • तुम्ही दिलेल्या Payment ID, Email ID, Mobile Number या सर्व माहितीची पडताळणी केल्यानंतर Group Admin द्वारे तुम्हाला ग्रुपमध्ये प्रवेश दिला जाईल.
  • तिकीट विक्री व ग्रुप जॉईन करण्याची प्रक्रिया प्रयोग सुरू होण्याच्या एक तास आधी बंद करण्यात येईल. त्यानंतर कोणालाही कोणत्याही कारणास्तव प्रयोग बघण्यासाठी प्रवेश मिळणार नाही.
  • महोत्सवात सादर होणारे प्रयोग पाहण्यात तुमच्या बाजूने काही तांत्रिक अडचण आल्यास रंगभूमी.com त्यासाठी जबाबदार असणार नाही.

हेल्पलाईन

तिकीट बुकिंग बद्दल शंका अथवा प्रक्रियेमध्ये अडथळा आल्यास 999-256-256-1 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.

अभिनय, कल्याण निर्मित

।। घटोत्कच ।।

लेखक : आशुतोष दिवाण
दिग्दर्शक : अभिजीत झुंजारराव

प्रकाशयोजना : श्याम चव्हाण
संगीत : आशुतोष वाघमारे

कलाकार : राजस पंधे, रुचिका खैरनार, हरिष भिसे, राहुल शिरसाट, सायली शिंदे, रेश्मा कदम, श्रीकांत पलांडे, रमाकांत पेडणेकर, निखिल खाडे, संकेत जाधव, निलेश गोसावी, अभिनय तालखेडकर, श्रेयसी वैद्य, रमजान मुलानी, अभिषेक मल्लेलवार, श्र्वेता शिंदे, सरिता माने, राजेश विजय, प्रथमेश पवार, भूषण पाटील, प्रणव दळवी, कुशल लाहोटी, करण कांबळे, प्राची राठोड, मुद्रा झुंजारराव आणि माऊली झुंजारराव.

गीत : प्रभाकर मठपती
वेशभूषा : तृप्ती झुंजारराव
नृत्य : सोनाली मगर, प्राची राठोड
वाद्यवृंद : विशाल पारदे, ओमकार जाधव, गौतम सोनावण, शैलेश सावंत, संगीत मिश्रा, कैवल्य राऊळ.

विशेष आभार : देवदत्त पट्टनायक, वैभव क्षिरसागर, उदय सबनीस.

वृत्तपत्रांतील उल्लेख

महोत्सवातील इतर प्रयोग

शब्दांची रोजनिशी

हंडाभर चांदण्या