Saturday, October 24, 2020
Theatre Premier League - Season 2

थिएटर प्रीमियर लीग २०२० - सीझन २

१८ - २० ऑक्टोबर, २०२०

थिएटर प्रीमियर लीग २०२० (Theatre Premier League 2020) च्या माध्यमातून जगभरातील मराठी रसिक एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने नाटके बघू शकणार आहेत.

पहिल्या सीझनमधील भरघोस यशानंतर Theatre Premier League - Season 2 ची घोषणा करताना आम्हाला खूपच आनंद होत आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृहे बंद आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना घर बसल्या रंगभूमीची सैर करवून आणायच्या प्रामाणिक हेतूने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे, हे आपण सारे जाणता. आमच्या या संकल्पनेला तुम्ही अगदी भरघोस प्रतिसाद दिलात, हेही तितकंच खरं! तमाम रसिक प्रेक्षकांच्या विनंतीचा मान ठेवून या दुसऱ्या सीझनमध्ये काही कमाल नाटकं घेऊन आम्ही तुमच्यासमोर पुन्हा हजर झालो आहोत.

आम्हाला आशा आहे की तुम्ही या सीझनलाही तितकंच प्रेम आणि पाठिंबा द्याल. पुढीलप्रमाणे प्रत्येक नाटकाच्या पोस्टरखाली दिलेल्या "Get Tickets" बटनवर क्लिक करून तुम्ही त्या त्या नाटकाचे तिकीट खरेदी करू शकता.

शब्दांची रोजनिशी

१८ ऑक्टोबर, २०२० - रात्रौ ८ वा.

घटोत्कच

१९ ऑक्टोबर, २०२० - रात्रौ ८ वा.

हंडाभर चांदण्या

२० ऑक्टोबर, २०२० - रात्रौ ८ वा.

तिकीट बुकिंग बद्दल शंका अथवा प्रक्रियेमध्ये अडथळा आल्यास 999-256-256-1 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.