अजेय स्टुडिओस सादर करीत आहे
झपूर्झा २०२२
तेजस्वी दशक महोत्सव • Online Ticket Booking
लेखक-दिग्दर्शक: डॉ.क्षितिज कुलकर्णी
निर्माता: गौरव संभूस
Choose a Show Below
झपूर्झा चे 10 वे वर्ष असून, तेज ला घटकाला अनुसरून सर्व नाट्य आणि नृत्य विष्कार आहेत. या मध्ये 12 नाट्यविष्कार आहेत. तरुण कलाकार सळसळत्या ऊर्जेने आपल्या समोर येत आहेत. या मधील नाटक संपूर्ण नवीन असून अनोख्या संकल्पना आहेत. याचे लेखन दिग्दर्शक डॉ.क्षितिज कुलकर्णी यांचे असून निर्माता गौरव संभूस आहे.