
सम्यक कलांश प्रतिष्ठान प्रस्तुत
आरती शिवलकर निर्मित
मोरया तरुण नाट्य मंडळ, मुंबई
सहर्ष सादर करीत आहेत
वर भेटू नका
Marathi Natak • Online Ticket Booking
लेखक: गंगाराम गवाणकर
दिग्दर्शक: साहिल शिवलकर

Choose a Show Below
यमदेवच्या चुकीने मालवण मधील दोन गावकरी चुकून स्वर्गात जातात आणि मृत्यूची तारीख चुकीची असल्यामुळे ते तिथे जिवंत राहतात आणि तिथे ते देवांना त्रास देऊन त्यांचे वज्रस्त्र आणि अमृत घेऊन पळून जातात. जेव्हा हे इंद्र देवांना कळते तेव्हा इंद्र देव, चित्रगुप्त, नारदमुनी आणि रंभा त्यांचा मागोमाग मालवण मधे येतात, पण मालवण मधे आल्यावर त्यांना कळते की ती दोन माणस जत्रे मधे होणाऱ्या नाटका मधे भाग घेत आहे ज्या नाटकाच नाव लंका दहन आहे. तर सर्व देव ठरवतात की हे नाटक आपण बघूनच जाऊया आणि असच नाटक आपण आपल्या स्वर्गात वार्षिक संमेलना दिवशी सादर करूयात.
कलाकार = साहिल शिवलकर, विनायक शिवलकर, अमोल जुनघरे, जितेंद्र जुनघरे, जयवंत जंगम, चंद्रकांत जंगम, रोशन सावंत, ईशा आरोसकर, महेश बोभाटे
संगीत = सुशांत मोडक
तबलजी = कुणाल सावंत