Book Natak Tickets Online on रंगभूमी.com
Loading मराठी नाटकं

« All मराठी नाटकं

  • This मराठी नाटक has passed.

कडेकोट कडेलोट + प्रियांका (एकपात्री नाट्य महोत्सव)

June 26, 2022, 4:30 PM at Ravindra Natya Mandir, Prabhadevi (Mumbai) • रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी

कडेकोट कडेलोट + प्रियांका (एकपात्री नाट्य महोत्सव)

प्रयोगशाळा आयोजित

एकपात्री नाट्य महोत्सव

दोन दमदार संहिता आणि दोन दर्जेदार नायिका आल्या आहेत आपल्या भेटीला…

नाट्य पहिले

टायनी टेल्स निर्मित
भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि ‘सर्जनशाळा’ प्रस्तुत
फ्रॉंका रामे यांच्या ‘अ वुमन अलोन‘ या नाटकावर आधारित एकल नाट्य

कडेकोट कडेलोट

कलाकार: प्रतिक्षा खासनीस
दिग्दर्शन: कल्पेश समेळ

अनुवाद: अमोल पाटील • नेपथ्य: मयुरेश माळवदे • संगीत: अथर्व परांजपे • प्रकाशयोजना: प्रथमेश माने


नाट्य दुसरे

श्याम मनोहर यांच्या ‘प्रियांका आणि दोन चोर’ या नाटकावर आधारित एकल नाट्य

प्रियांका

लेखन, दिग्दर्शन आणि सादरकर्ती: अपूर्वा कदम


रविवार, २६ जून, सायंकाळी ४.३० वाजता
मिनी थिएटर, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी.

तिकीट शुल्क – २०० आणि १५० रुपये..
विद्यार्थ्यांसाठी केवळ १०० रुपये..

Details

Date:
June 26, 2022
Time:
4:30 PM - 7:30 PM
मराठी नाटक Tags:
, , , , , ,

Venue

Ravindra Natya Mandir, Prabhadevi (Mumbai) • रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी
Sayani Rd, near Shri Siddhi Vinayak Ganapati Mandir, Prabhadevi,
Mumbai, Maharashtra 400025 India
+ Google Map