- This मराठी नाटक has passed.
गोधडी
November 26, 2022, 11:30 AM at सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (Thane)
थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत
रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित
गोधडी
कलाकार — अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियांका कांबळे, तनिष्का, प्रांजल आणि अन्य कलाकार.