- This मराठी नाटक has passed.
बोक्या सातबंडे
April 21, 2023, 12:30 PM at Lokshahir Annabhau Sathe Natyagruha, Pune (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पुणे)
अनामिका थिएटर्स, भूमिका थिएटर्स, मिलाप थिएटर्स निर्मित
बोक्या सातबंडे
लेखक: डॉ. निलेश माने (दिलीप प्रभावळकर यांच्या कथांवर आधारित)
दिग्दर्शक: विक्रम पाटील, प्रणव जोशी
कलाकार: आरुष बेडेकर
नेपथ्य: संदेश बेंद्रे
प्रकाश: राहुल जोगळेकर
संगीत: निनाद म्हैसळकर
निर्माते: दिनू पेडणेकर, राहुल कर्णिक, रणजित कामत, राजन बापट, दीप्ती प्रणव जोशी