रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव आयोजित
जागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव २०२०-२१
या वेळी प्राथमिक फेरीत कोव्हिड काळातल्या सर्व अडचणींवर मात करत ४१ स्पर्धक संघांनी सहभाग नोंदवला.
त्यापैकी ८ प्रवेशिका अमेरिकेतून तर ३ प्रवेशिका दुबईतून आल्या होत्या.
अंतिम फेरीमध्ये निवड झालेल्या स्पर्धक संघांची आणि त्यांच्या संहितेची नावे
अंतिम फेरी − ४ दिवस, १६ अभिवाचने
पारितोषिके
सांघिक
वैयक्तिक दिग्दर्शन
वैयक्तिक वाचिक अभिनय
सर्वोत्कृष्ट संहिता लेखन
सर्वोत्कृष्ट प्रेक्षक स्पर्धा

महोत्सवाचे वेळापत्रक
२४ डिसेंबर, २०२० (गुरुवार)
७ - ७.३०
आसपासच्या गोष्टी
७.३० - ८
नागीण
८ - ८.३०
बाईमाणूस
८.३० - ९
मासलामा जवासात
यानंतर ९ ते १० Zoom वर रंजक आणि उद्बोधक चर्चा होईल.
२५ डिसेंबर, २०२० (शुक्रवार)
७ - ७.३०
युनाइटेड स्टेट्स ऑफ इंडिया (USI)
७.३० - ८
डाव मांडुनी
८ - ८.३०
ऐसपैस गप्पा
८.३० - ९
वचनपुर्ती
यानंतर ९ ते १० Zoom वर रंजक आणि उद्बोधक चर्चा होईल.
२६ डिसेंबर, २०२० (शनिवार)
७ - ७.३०
शेकरा
७.३० - ८
कृष्ण किनारा
८ - ८.३०
हिरो
८.३० - ९
कविता
यानंतर ९ ते १० Zoom वर रंजक आणि उद्बोधक चर्चा होईल.
२७ डिसेंबर, २०२० (रविवार)
७ - ७.३०
अथांगाकडून अनंताकडे
७.३० - ८
नातं
८ - ८.३०
माझी विलेक्शन ड्युटी
८.३० - ९
छत्रीपती दामू
यानंतर ९ ते १० Zoom वर रंजक आणि उद्बोधक चर्चा होईल.
तिकीट दर
Tickets:
Daily Ticket: ₹80 or 4-Day Pass: ₹250
Note: If your payment source is from outside India (e.g. International Credit Card not issued in India), please click here to purchase tickets in USD amount.
How to Book Tickets
Rules & Terms
Helpline
If you have any questions or queries about the Ticket Booking Process, feel free to reach out to us on 999-256-256-1 via a Phone Call or WhatsApp.