प्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट कलाकार केशवराव दाते यांचा पणतू , क्षितीश दाते हा स्वतः एक प्रतिभावान अभिनेता आणि दिग्दर्शक आहे.मराठी आणि हिंदी अशा दोन्ही माध्यमातून प्रायोगिक रंगभूमीवर काम केल्यानंतर ‘मी वर्सेस मी’ या मराठी नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर परदर्पण केलं.अभिनेता म्हणून त्याच्या प्रायोगिक कारकीर्दीमध्ये ‘अधूरे’ आणि दिग्दर्शक म्हणून नाटक कंपनीचं ‘आयटम’ आणि थिएट्रॉन एंटरटेनमेंटच्या  ‘न केलेया नोंडी’ या नाटकांचा समावेश आहे.