प्रख्यात रंगकर्मीं अनिल गवस यांच्याशी गप्पा | Anil Gawas | Marathi Podcast

ज्येष्ठ रंगकर्मीं अनिल गवस यांनी त्यांच्या आयुष्याची ४३ वर्ष अभिनय क्षेत्राला दिलेली आहेत. नाटक, चित्रपट, TV मालिका, Advertisements अशा विविध माध्यमांमधून त्यांनी वाखाणणीय कामगिरी बजावली आहे. झी मराठीवरील स्वराज्यारक्षक संभाजी सीरियल मधील हंबीरराव या त्यांच्या भूमिकेला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. संभाजी मालिका स्वामिनी मालिका अधांतर नाटक अरुण शेवते लिखित पुस्तक ‘हाती ज्यांच्या शून्य होते‘ … Continue reading प्रख्यात रंगकर्मीं अनिल गवस यांच्याशी गप्पा | Anil Gawas | Marathi Podcast