मिरा-भाईंदरमध्ये भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाचे उद्घाटन — उद्घाटन सोहळ्यात वाद होऊनही कार्यक्रम यशस्वी

महाराष्ट्र राज्यात प्रत्येक कलेला महत्व दिले जाते आणि नाट्यसंस्कृती प्रामुख्याने जपली जाते. महाराष्ट्र राज्यात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह उभारण्यात आली आहेत. त्यात मुंबई आणि पुणे शहरात सर्वात जास्त नाट्यगृहं आहेत. … Continue reading मिरा-भाईंदरमध्ये भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाचे उद्घाटन — उद्घाटन सोहळ्यात वाद होऊनही कार्यक्रम यशस्वी