‘आपलं घर’ सादर करीत आहेत ‘सहल’ आणि ‘खैरलांजी: एपिसोड टू’

आपलं घर, अहमदनगर ही संस्था गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये कार्यरत आहे. नगरमधील कॉलेजवयीन मुलांनी आपल्या शहरात प्रायोगिक नाट्य चळवळ निर्माण व्हावी तसेच वेगवेगळे नाट्यप्रयोग करता यावेत या विचाराने या … Continue reading ‘आपलं घर’ सादर करीत आहेत ‘सहल’ आणि ‘खैरलांजी: एपिसोड टू’