Sunday, October 25, 2020

रंगभूमी.com Podcast मध्ये तुमचं स्वागत आहे!

नक्की वाचा

कलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण

सणासुदीला एखादं दर्जेदार नाटक बघण्याची प्रथा अस्सल नाट्यवेड्या प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. याच प्रथेचा मान ठेवत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कलांश थिएटर, रत्नागिरी ही...

थिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला!

सर्वप्रथम तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप आभार! तुम्ही थिएटर प्रीमियर लीग च्या सीझन १ ला भरभरून प्रेम दिलंत. म्हणूनच, यावेळी आम्ही अधिक...

माझ्या आठवणीतील नाटक — इथं कुणी कुणाला सावरायचं

आमच्या लहानपणी मी ऐकलेली गोष्ट, घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींशी मैत्री करु नये, का...? तर त्यांना भूत ह्या प्रकारातले (पिशाच्च) आत्मा वगैरे दिसतात म्हणे...

राहुल हणमंत शिंदे याचा ‘अज्ञात’ हा कथासंग्रह Online विक्रीसाठी उपलब्ध!

रंगभूमी.com चा प्रवास सुरू झाला तेव्हा नवनवीन कलाकार मंडळी आमच्याशी जोडली गेली. या कलाकार मंडळींमध्ये काही अभिनेते/अभिनेत्री होते तर काही लेखक/लेखिकाही होत्या....

काही दिवसांपूर्वीच आम्ही “साहित्य सहवास” या नवीन सदराशी तुमचा परिचय करून दिला. या सदराला तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. साहित्य सहवास या सदारांतर्गत आमच्यापर्यंत पोहोचलेल्या विविध कथा आणि लेख आम्ही तुमच्यापर्यंत वेबसाईटद्वारे तर पोहोचवणार आहोतच. पण आज एका नव्या उपक्रमाशी तुमची भेट करून देताना आम्हाला खूप हर्ष होत आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचं रंगभूमी.com Podcast मध्ये स्वागत आहे!

Podcast म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर श्रुतिका! आता तुम्ही कुठेही आणि कधीही विविध कथा, लेख, कविता रंगभूमी.com Podcast च्या माध्यमातून ऐकू शकता. तुमच्यातीलच कित्येक वाचकांनी आणि रंगभूमी.com च्या टीममधील सदस्यांनी लिहिलेले वेगवेगळे लेख आणि कथा तुम्ही येथे ऐकू शकणार आहात. तसेच विविध कलाकार आणि रंगकर्मींशी गप्पादेखील तुम्हाला येथे ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे त्वरा करा. पुढे नमूद केलेल्या संकेतस्थळांवर रंगभूमी.com Podcast उपलब्ध आहे.

लवकरात लवकर तुमच्या आवडत्या Podcast App मध्ये या Podcast ला Subscribe करा:

तुम्ही Android मोबाइल वापरात असल्यास Google Podcasts: Discover free & trending podcasts हे App तुम्ही मोफत Download करू शकता. जेणेकरून तुम्हाला रंगभूमी.com Podcast ला Subscribe करताच तुम्हाला यापुढील येणारे सर्व एपिसोड आपोआप मिळत राहतील.

तसंच रंगभूमी.com Podcast चा श्रीगणेशा म्हणून साहित्य सहवास सदरातील “नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे!” या लेखाचा चौथा आणि शेवटचा भाग आम्ही तुम्हाला वेबसाईटच्या आधी Podcast वर उपलब्ध करून देत आहोत. इतर सर्व भागदेखील podcast वर उपलब्ध आहेत.

तुम्हालाही तुमचे लेख, कथा, कविता आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर साहित्य सहवास — तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा या लिंकवर क्लिक करून तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पाठवायला विसरू नका. Podcast या आमच्या नव्या उपक्रमाचा लाभ घ्या आणि अभिप्राय जरूर कळवा.

- Advertisement -

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

कलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण

सणासुदीला एखादं दर्जेदार नाटक बघण्याची प्रथा अस्सल नाट्यवेड्या प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. याच प्रथेचा मान ठेवत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कलांश थिएटर, रत्नागिरी ही...

थिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला!

सर्वप्रथम तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप आभार! तुम्ही थिएटर प्रीमियर लीग च्या सीझन १ ला भरभरून प्रेम दिलंत. म्हणूनच, यावेळी आम्ही अधिक...

TPL 2020 Online नाट्यमहोत्सव – तब्बल ४०० लोकांनी घर बसल्या बघितली खुमासदार नाटकं!

कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेले बरेच महिने तमाम रसिक प्रेक्षक रंगभूमीच्या दर्शनास मुकले आहेत हे आपण सर्वजण जाणूनच आहोत. त्यांना रंगभूमीकडे नेणे...

थिएटर प्रीमियर लीग २०२० – २४ सप्टेंबर पासून सुरू होणार Online नाट्यमहोत्सव (Theatre Premier League 2020)

लॉकडाऊनच्या कठीण काळात रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता आलेला नाही. कोरोनाचे संकट संपून नाटकाचा रुपेरी पडदा लवकरच उघडावा अशी...

रातराणी नाटकाचे बहारदार Online अभिवाचन

ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर म्हणजेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या समर्थ लेखणीतून जन्माला आलेल्या "रातराणी" या अप्रतिम नाटकाचे अभिवाचन करायला काही प्रख्यात...

Nope! You cannot copy the content on this page, sorry.