Wednesday, May 19, 2021

रंगभूमी.com आता Google News वर सुद्धा उपलब्ध!

- जाहिरात -

हो! आम्हाला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतोय की रंगभूमी.com ही Google News वर Approve झाली आहे. रंगभूमी.com वर दररोज येणाऱ्या ताज्या घडामोडी आणि बातम्यांचा आढावा तुम्ही आता Google News वर घेऊ शकता. थेट तुमच्या मोबाईल वर.

Google Play किंवा App Store वर जाऊन Google News हे App Download करा

आणि मग पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून Subscribe करा.

- Advertisement -

https://news.google.com/publications/CAAqBwgKMNKhmAsw6auwAw

ह्या नंतर आम्ही वेबसाईटवर जे काही नवनवीन लेख लिहू तो सर्व मजकूर तुम्हाला आपोआप तुमच्या मोबाइल वर मिळत जाईल. डोळ्यांना सुखद वाटणाऱ्या अशा अतिशय सुंदर मराठी फॉन्टमध्ये तुम्ही आमचे सर्व लिखाण वाचू शकता.

Rangabhoomi.com चा अनुभव तुमच्यासाठी अधिकाधिक सहज आणि सोपा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो आणि रसिक प्रेक्षकांना सतत Rangabhoomi.com ची जोडलेलं ठेवण्यासाठी आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

या पुढेही Rangabhoomi.com च्या विकासासाठी अशाच काही तांत्रिक आणि कलापूर्ण योजना आमच्याकडे तयार आहेत. त्या सगळ्यांचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला जास्त काहीच करायचं नाहीये. फक्त रंगभूमी.com ला Like/ Subscribe/ Follow करायचं आहे. नक्की करा आणि Rangabhoomi.com शी जोडलेले रहा.

- Advertisement -
- Advertisement -spot_img

More articles

1 COMMENT

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.

%d bloggers like this: