Search for:
News

Lockdown च्या काळामध्ये तमाम कलाकारांसाठी रंगभूमी.com चे दालन खुले – Online एकपात्री अभिनय स्पर्धा २०२० जाहीर

Pinterest LinkedIn Tumblr

कोरोनामुळे उद्भवलेल्या lockdown च्या विळख्यात अडकलेल्या कलाकारांना त्यांच्या घरातच online रंगमंच उपलब्ध करून देण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. घर बसल्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पारितोषिके जिंकण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका.

कुठल्याही विषयाची मर्यादा नाही. विषय स्वरचित असो किंवा तुमच्या आवडत्या नाटकातील एखादा उतारा, त्याचं स्वागतच केलं जाईल.

फक्त ५ ते ७ मिनिटांचा व्हिडिओ shoot करून तुम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता.

स्पर्धेची भाषा फक्त मराठी असेल.

प्रवेशाची अंतिम तारीख – १५-०४-२०२०

स्पर्धेचा निकाल – २५-०४-२०२०

स्पर्धेची पारितोषिके

प्रौढ वर्ग (वय १६ वर्ष आणि अधिक)
प्रथम पारितोषिक – ३०००/-
द्वितीय पारितोषिक – १५००/-
तीन उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्रके

बाल वर्ग (वय ५ ते १५ वर्ष)
प्रथम पारितोषिक – १५००/-
द्वितीय पारितोषिक – १०००/- 
तीन उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्रके

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Nope! You cannot copy the content on this page, sorry.