— जाहिरात —

- पची प्रोडक्शन निर्मित
खेळो • मराठी नाटक
Thriller Natak
- लेखक: समीर सावंत, सचिन मेस्त्री
- दिग्दर्शक: समीर सावंत
- कलाकार: रोहन सुर्वे, कोमल वंजारे, नेहा पाटोळे, सागर कदम, दिव्या पार्टे, तृषीकेत मोहिते, महेश गुरव, स्नेहल शिदम
- नेपथ्य: केतन दूधवाडकर
- प्रकाश: आकाश पांचाळ
- संगीत: संकल्प झोरे
- वेशभूषाकार: सिद्धि चिखलकर
- निर्माते: पराग काकडे आणि चिराग कोदे
- सूत्रधार: संतोष शिदम
- नृत्य दिग्दर्शन: हर्ष राऊत, गीते: सचिन मेस्ट्री, प्रतिक चौधरी
Natak Info
- Synopsis: खेळो… कोकणातील एका कल्पनिक गावात वर्षानुवर्षे कसोशीने पाळल्या जाणाऱ्या एका प्रथेच्या अवती भवती फिरणारी गोष्ट… प्रथा म्हंटलं कि, आपल्या समोर येतात ते देव, पण ही प्रथा राक्षसांची आहे.. गावदडण.. असं बोलतात कि, दसऱ्या पासून च्या दोन रात्रींमध्ये त्या गावात राक्षसांचं राज्य असतं.. आणि ह्या दरम्यान कोणत्याही गावकऱ्याला आपलं घराचं दार ओलंडण्याची परवानगी नाहीय.. अशा ह्या गावात भैरू नावाची ८ वर्षांची मुलगी राहतेय, जिला खूप प्रश्न पडतात. कोरोना च्या दोन वर्षांनंतर ह्या वेळी होणाऱ्या ह्या गाव दडण मध्ये भैरू ला काही नवीन प्रश्न पडलेत, आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी भैरू गावदडण तोडते. हे गावदडण म्हणजे नक्की काय आहे?? भैरू च्या गावदडण तोडण्याने तिच्यासोबत नक्की काय होतं?? गावात काय होतं?? ह्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे हे नाटक “खेळो”.
नाटकाचे पुढील प्रयोग →
Notice
There are no upcoming मराठी नाटकं.
User Submitted Ratings & Reviews
All Reviews
कोकणातील जुन्या रीतींवर आधारीत
11 months ago
खेळो……कोकणातील जुन्या रीतींवर आधारीत (गावदडन) अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेली कथा……रंगमंचावर प्रथमच पाहिलेलं VFX effects……प्रेक्षकांना संपुर्ण वेळ खुर्चीवर खिळवून ठेवणार नाटक……रसाळ फणसाच्या गऱ्यासारख्या मालवणी भाषेतील एक दर्जेदार कलाकृती……पची प्रोडक्शन यांचा मी खरोखर ऋणी आहे कारण आम्हा प्रेक्षकांना त्यांनी मुंबई मधे बसल्या बसल्या स्वर्गाहूनही सुंदर अश्या कोकणचा अनुभव घडवला……संपूर्ण कलाकार, दिग्दर्शक आणि रंगमंचामागील कलाकार यांचे कौतुक……ह्या नाटकाचे प्रयोग सतत चालू राहो हीचं सदिच्छा💐💐💐
Jayesh
Relevant Topic with Unique Storytelling
11 months ago
The topic of this play is Relevant. The storytelling is different, all the actors, the technical team, backstage are top notch. A must watch performance, once in a lifetime experience. Just amazing.
Pratik
Thrilling experience
11 months ago
Marathi drama industry now has this thrilling experience for the audience. I was enjoying this horror experience alot. I appreciate it more because everything in this play is done by youth. director, writer, producer, set designer, music composer and actors all are youngster’s. Experience it.
Divya
Amazing play
11 months ago
This marathi play is amazing horror play everyone should watch this play once experience this kind of horror live on stage.
Chirag
Write a Review
To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
Login / Register
You must be logged in to submit a review.