Author: तनिष्का सोरटुरकर

महाराष्ट्र दिन साजरा होत असताना त्याच उत्साहात, महाराष्ट्राच्या कलागुणांना वाव देण्यासाठी NCPA प्रस्तुत “प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव” आयोजित केला गेलेला आहे. १९६९ पासून NCPA कार्यरत आहे. गेली १० वर्षे NCPA “प्रतिबिंब” हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. नाटक, संगीत, नृत्य, फोटोग्राफी आणि अशा बऱ्याच कलांचे ते माहेरघर ठरले आहे. आजही तिथे जागतिक आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव मोठ्या प्रमाणावर होत असतात. ५, ६ आणि ७ मे रोजी होणाऱ्या या तीन दिवसीय उपक्रमात आपल्याला सुप्रसिद्ध, आणि विजेती नाटकं बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर, National Centre Of Performing Arts Theatre, आर्ट गॅलरी, आणि लायब्ररीची सहल करायला मिळणार आहे. हे तीन दिवस नाटक या विषयावर असंख्य…

Read More